KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये खास व्यक्ती हजेरी लावतात. प्रेक्षकांसोबत ते त्यांचे न ऐकलेले अनुभव, किस्से सांगतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे करत आहेत.