अॅड असिम सराेदे हे मानवधिकार कार्यकर्ते अाहेत. अनेक लाेकहिताचे खटले त्यांनी लढवले अाहेत. राष्ट्रीय हरीत प्राधिकरणापुढेही त्यांनी अनेक खटल्यांचे काम पाहिले अाहे. Read More
महाराष्ट्रात मानवाधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरण विषयाशी निगडीत प्रश्नांवर कायदेशीर चौकटीतून आवाज उठवणारे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. ...
स्विझर्लंड येथील जेनेव्हा येथे हाेणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेमध्ये मानवी हक्कासाठी लढा देणारे अॅड.असिम सराेदे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदा व सामाजिक न्यायाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आहे. ...