अपंग खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. 2010 पासून या स्पर्धांना सुरूवात झाली असून दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत भारताने 2014 पर्यंत 4 सुवर्ण, 18 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 47 पदके जिंकली आहेत. Read More
येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली. ...
गत चॅम्पियन शरद कुमार याने पुरुषांच्या उंच उडीत गुरुवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन नव्या विक्रमांसह सुवर्ण जिंकले. बिहारचा रहिवासी असलेल्या शरदच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. ...
तिरंदाज हरविंदरसिंग याने बुधवारी येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय ट्रॅक अॅन्ड फिल्ड प्रकारात भारताला एक रौप्य आणि एक कांस्य मिळाले. ...