Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे. Read More
प्रो लीगने कबड्डी घराघरात पोहोचवली.. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना या लीगने आपलंसं केलं. मात्र या यशासोबत अनेक वादही झाले आणि कबड्डी संघटनांमध्ये फुटीचे बीज रोवले गेले. ...
आॅलिम्पिकमध्ये रोइंग क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकावलेल्या दत्तू भोकनळ यांनी कुटूंबासमवेत सलग तीन दिवस मक्याची सोंगणी करून आजही आपले काळ्या मातीशी नाते घट्ट असल्याचे दर्शवून दिले आहे. ...
‘आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा आफ्रिका वंशाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. परंतु, हे यश मिळवत असताना त्यांनी दुसऱ्या देशांचे प्रतिनिधित्त्व केले. हे खेळासाठी अयोग्य असून हा प्रकार मानवी तस्करीसारखा आहे,’ अशी टीका भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) प्रम ...
भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. ...
आशियाई स्पर्धेआधी जलपाईगुडीच्या स्वप्नाला फार कमी लोक ओळखायचे. आॅगस्ट महिन्यात जकार्ता येथे सुवर्ण जिंकताच रात्रभरात ती स्टार बनली. एका वाहिनीवरील कार्यक्रमात ती म्हणाली ...