लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
पाकिस्तान क्रिकेटमध्ये राजकारण आणत नाही! शाहिद आफ्रिदी ODI WC बाबत स्पष्टच म्हणाला - Marathi News | ‘This will send a positive message about Pakistan supporting cricket' - Shahid Afridi has his say on ODI WC's venue saga amid IND-PAK's Asia Cup stand-off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेटमध्ये राजकारण आणत नाही! शाहिद आफ्रिदी ODI WC बाबत स्पष्टच म्हणाला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वादामुळे Asia Cup 2023 होणार की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. ...

IND vs PAK मालिकेसाठी पाकिस्ताननं सुचवली ३ देशांची नावं; BCCIनं भूमिका जाहीर करून दिला पूर्णविराम - Marathi News | Pakistan Cricket Board President Najam Sethi Suggests three potential venues for Pakistan, India Test series, but BCCI has rejected it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK मालिकेसाठी पाकिस्ताननं सुचवली ३ देशांची नावं, वाचा सविस्तर

ind vs pak world cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेत असतो. ...

BCCI ला ३८.५ अन् आम्हाला फक्त ५.७५% वाटा! ICC च्या महसूल वितरणावर पाकिस्तान नाराज - Marathi News | Pakistan Cricket Board has now expressed their unhappiness over the new ICC revenue model | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ला ३८.५ अन् आम्हाला फक्त ५.७५% वाटा! ICC च्या महसूल वितरणावर पाकिस्तान नाराज

Asia Cup 2023: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक २०२३च्या वादात, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आता आयसीसीच्या नवीन महसूल मॉडेलवर नाराजी व्यक्त केली आहे. ...

गेम झाला रे! आता BCCI Asia Cup वर बहिष्कार टाकणार? पाकिस्तानला दोन देशांचा मिळाला पाठिंबा - Marathi News | BCCI to BOYCOTT Asia Cup 2023? Some sigh of relief for the Pakistan Cricket Board (PCB) as Bangladesh and Sri Lanka have extended support to the new hybrid plan for Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेम झाला रे! आता BCCI Asia Cup वर बहिष्कार टाकणार? पाकिस्तानला दोन देशांचा मिळाला पाठिंबा

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ( PCB) काही दिलासादायक बातमी समोर आली आहे, बीसीसीआय हळूहळू पाठिंबा गमावत आहे. ...

Asia Cup वाद : पाकिस्तानी सैरभैर! BCCI ने भिक घातली नाही, आता श्रीलंकेला दिली धमकी - Marathi News | Pakistan will boycott the two Test matches against Sri Lanka in July if Sri Lanka Cricket opposes the hybrid model presented by Pakistan Cricket Board for the Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup वाद : पाकिस्तानी सैरभैर! BCCI ने भिक घातली नाही, आता श्रीलंकेला दिली धमकी

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक २०२३ हातातून जाऊ देण्याच्या तयारीत नाहीत. ...

आमचं सरकारही म्हणू शकते, की भारत दहशतवादाला खतपाणी घालणारा देश - नजम सेठी - Marathi News | 'Our Govt Can Also Accuse India Of Fermenting Terrorism': Pakistan Cricket Board Chief Najam Sethi On Asia Cup Saga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमचं सरकारही म्हणू शकते, की भारत दहशतवादाला खतपाणी घालणारा देश - नजम सेठी

आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद आणि यंदाच्या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ( PCB) नजम सेठी यांनी BCCI वर जोरदार टीका केली आहे. ...

पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार; Asia Cup आमच्याशिवाय कसा होतो ते बघतोच! - Marathi News | Pakistan will not travel to India for the World Cup, we want our World Cup matches to be played at a neutral venue only," PCB chairman Najam Sethi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार; Asia Cup आमच्याशिवाय कसा होतो ते बघतोच!

ICC World Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेवरून भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला वाद आणखी चिघळला आहे. ...

पाकिस्तान 'सैराट' झालं! BCCIला कमीपणा दाखवण्याची प्लान B तयार - Marathi News | Pakistan cricket board to organise multi-nation tournament to prepare for ODI World Cup 2023 in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान 'सैराट' झालं! BCCIला कमीपणा दाखवण्याची प्लान B तयार

World Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद हातातून निसटल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक देशांसह मिळून एक स्पर्धा आयोजन करण्याची तयारी केली आहे. ...