लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
"२-३ पाकिस्तानी होते ज्यांनी भारताविरूद्ध घोषणा दिल्या...", viral व्हिडीओवर गंभीरचं स्पष्टीकरण - Marathi News | Former Indian player and BJP MP Gautam Gambhir has reacted to his viral video saying that 2-3 Pakistani fans were shouting slogans against India and Kashmir  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"२-३ पाकिस्तानी होते ज्यांनी भारताविरूद्ध...", viral व्हिडीओवर गंभीरचं स्पष्टीकरण

asia cup 2023 :  आशिया चषकाचा थरार सुरू असताना भारताचा माजी खेळाडू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  ...

पावसामुळे खेळ थांबला! षटकं कमी झाल्यास DLS नुसार टीम इंडियासमोर असेल खडतर आव्हान - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : Rain stops play in Pallekele with India 17-0 in 2.1 overs, If overs are reduced, what will be India's DLS target?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे खेळ थांबला! षटकं कमी झाल्यास DLS नुसार टीम इंडियासमोर असेल खडतर आव्हान

India vs Nepal Live Marathi Update : आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत का खेळवती जातेय, अशा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. त्यात भारतीय संघाच्या सामन्यात पावसाची हमखास हजेरी, ठरलेली आहे. ...

गौतम गंभीरला पाहताच चाहत्यांनी दिला विराट-विराटचा नारा; भाईचा चढला ना पारा, Video - Marathi News |  Video of former India player getting angry after fans chanted Kohli-Kohli in front of Gautam Gambhir during asia cup 2023 ind vs nep match is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरला पाहताच चाहत्यांनी दिला विराट-विराट नारा; भाईचा चढला ना पारा, Video

gautam gambhir angry : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

नेपाळ अपेक्षेपेक्षा चांगला खेळला; भारतीयांच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणावर रोहित प्रचंड संतापला  - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : Nepal played much better than expected; Rohit was very angry on players sloppy fielding, Nepal 230/10 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळ अपेक्षेपेक्षा चांगला खेळला; भारतीयांच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणावर रोहित प्रचंड संतापला 

India vs Nepal Live Marathi Update : नेपाळच्या फलंदाजांचा आत्मविश्वास पाहून भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने BCCI ला नेपाळ क्रिकेटच्या प्रगतीसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. ...

भारतीय हॉकी संघाचे कर्णधार ते 'राजकारण', एअर इंडियाची नोकरी सोडून केला काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Former Indian hockey captain Prabodh Tirkey joins Congress in Bhubaneswar, Odisha, know here  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हॉकी संघाचे कर्णधार ते राजकारण; एअर इंडियाची नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार प्रबोध तिर्की यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

VIDEO : भारतीय खेळाडूची श्रीलंकेत रिक्षातून 'भटकंती', शेअर केला खास 'नजारा' - Marathi News | During Asia Cup 2023, former Indian player Irfan Pathan traveled by rickshaw to Sri Lanka, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : भारतीय खेळाडूची श्रीलंकेत रिक्षातून 'भटकंती', शेअर केला खास 'नजारा'

भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आशिया चषक खेळत आहे. ...

पाकिस्तानची अलिया रियाज नक्की आहे तरी कोण? MS धोनीशी काय आहे कनेक्शन? - Marathi News | Who is Pakistan beauty Alia Riaz as she has got connection with MS Dhoni Team India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची अलिया रियाज नक्की आहे तरी कोण? MS धोनीशी काय आहे कनेक्शन?

क्रिकेटपटूंच्या ग्लॅमरस आयुष्याबाबत कायमच चर्चा रंगलेल्या असतात ...

पावसामुळे सामना थांबला, रोहित शर्मा संतापला! मॅच रद्द झाल्यास Super 4 चा निकाल काय लागेल? - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : Rohit Sharma unhappy, Rain has stopped play at Pallekele Stadium, Nepal 178 for 6 from 37.5 overs, who will going to Super 4 if match called off? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे सामना थांबला, रोहित शर्मा संतापला! मॅच रद्द झाल्यास Super 4 चा निकाल काय लागेल?

India vs Nepal Live Marathi Update : भारताविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या नेपाळने तुलनेने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. ...