Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या विश्रांती करतोय. इंग्लंड व वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रोहित मायदेशात परतला आहे आणि आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. ...
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून इशान किशन ( Ishan Kishan) याला संधी न दिल्याने माजी खेळाडूंसह अनेक जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले. ...
आशिया चषक २०२२ चा थरार २७ ऑगस्टपासून यूएईच्या धरतीवर रंगणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरूद्ध २८ तारखेला खेळेल. आशिया चषकाचा किताब भारताने सर्वाधिक वेळा जिंकला आहे. ...