लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
India vs Pakistan Asia Cup 2022 : आम्हाला आशिया चषकाची पर्वा नाही, फक्त भारताला हरवायचे आहे!, PCB वर भडकला पाक खेळाडू  - Marathi News | India vs Pakistan Asia Cup 2022 : ‘We don’t care about Asia Cup, we only care about winning against India’ Pakistan cricketers Tauseef Ahmed blasts PCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्हाला आशिया चषकाची पर्वा नाही, फक्त भारताला हरवायचे आहे!, PCB वर भडकला पाक खेळाडू 

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान या लढतीने आशिया चषक २०२२ चा शुभारंभ होत असला तरी २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांना प्रतीक्षा आहे. ...

Ishan Kishan Asia Cup 2022: "तुम्हाला कुणी मूर्ख समजत असेल तर..."; आशिया चषकासाठी संधी न मिळालेल्या इशान किशनची सूचक पोस्ट - Marathi News | Ishan Kishan Posts Cryptic Instagram Story With Rap Lyrics After Asia Cup Snub | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हाला कुणी मूर्ख समजत असेल तर..."; संघाबाहेर असलेल्या किशनची सूचक पोस्ट

रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केएल राहुल तीन विकेटकिपरचा संघात समावेश ...

Rohit Sharma Team India: टीम इंडियात का होतायत इतके बदल? रोहित शर्मा स्पष्टच बोलला - Marathi News | team india rohit sharma statement captain rotation bench strength asia cup ind vs pakistan match commented on rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात का होतायत इतके बदल? रोहित शर्मा स्पष्टच बोलला

Rohit Sharma Team India: भारतीय संघाची नजर विशेषत: आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकावर आहे. आता रोहित शर्माने संघातील खेळाडूंच्या रोटेशनवर वक्तव्य केले आहे. ...

Asia Cup 2022 : KL Rahul ची निवड झालीय खरी, पण तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार का?; समोर आलं महत्त्वाचं कारण - Marathi News | Is KL Rahul completely fit for Asia Cup?  There are still question marks over the fitness of Indian opener, he will be asked to prove his fitness  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ची निवड झालीय खरी, पण तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार का?; समोर आलं महत्त्वाचं कारण

Asia Cup 2022 : लोकेश राहुलचा ( KL Rahul) आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. पण, ...

CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेले १० खेळाडू बेपत्ता; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश  - Marathi News | 10 Sri Lankan athletes who came to England for the Commonwealth Games have gone missing | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेले १० खेळाडू बेपत्ता; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश 

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चा थरार पार पडला. ...

 Asia Cup 2022: आशिया चषकासाठी कोहलीचा 'विराट' सराव; मुंबईच्या मैदानातून फुकणार रणशिंग - Marathi News | Virat Kohli will practice at MCA's Indoor Academy in Mumbai for Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकासाठी कोहलीचा 'विराट' सराव; मुंबईच्या मैदानातून फुकणार रणशिंग

आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

'दिनेश कार्तिक चांगली कॉमेंट्री करतो, त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात निवडणार नाही'; भारताच्या माजी कर्णधाराचं  विधान - Marathi News | Dinesh Karthik is a very good commentator, I would not pick him: Ajay Jadeja makes bold statement over India's T20 WC selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''दिनेश कार्तिक चांगली कॉमेंट्री करतो, त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात निवडणार नाही''

Team India T20 World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI सोमवारी आशिया चषक स्पर्धेसाठी १४ सदस्यीय संघ जाहीर केला आणि हाच संघ जवळपास आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्येही कायम असेल अशी शक्यता आहे. ...

Asia Cup 2022:भारतीय संघाची घोषणा होताच पाकिस्तानमध्ये खळबळ; पाकला सतावतेय 'ही' भीती - Marathi News | As soon as the Indian team for the Asia Cup 2022 is announced, reactions from Pakistan have started coming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाची घोषणा होताच पाकिस्तानमध्ये खळबळ; पाकला सतावतेय 'ही' भीती

आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...