लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Suryakumar Yadav Miss-2025 Asia Cup Final Will He Be Banned Aafter Pakistan Complaint Know Rules PCB Complains ICC Suryakumar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण

PCB File Complaint Against Suryakumar Yadav : मॅच रेफरींनी भारतीय संघाला पाठवला ई मेल, सूर्यावरील आरोपाबद्दल स्पष्ट केली भूमिका ...

मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे - Marathi News | Article on the controversy between players during the India and Pakistan matches in the Asia Cup | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे

क्रिकेट बोर्ड पैशाचे लोभी, म्हणाले, खेळा! खेळाडू खेळले! सरकार म्हणाले, मैदानावर मैत्री दिसता कामा नये... म्हणून ही नाटके झाली ! हे शुद्ध ढोंग आहे! ...

PAK vs BAN Live Streaming: फायनलसाठी बांगलादेशचा २४ तासांत दुसरा प्रयत्न; पाक जिंकले तर... - Marathi News | PAK vs BAN Live Streaming: Bangladesh's second try in 24 hours! If Pakistan wins, it will be the first time in history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs BAN Live Streaming: फायनलसाठी बांगलादेशचा २४ तासांत दुसरा प्रयत्न; पाक जिंकले तर...

कसा आहे पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील T20I मधील हेड टू हेड रेकॉर्ड? ...

"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO) - Marathi News | Aakhi Duniya Ek Taraf Mera Bumrah Ek Taraf Sanjana Ganesan Steals The Show In A Chat With Actors Bobby Deol And Raghav Juyal During IND vs BAN Asia Cup Match Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)

संजनानं Sony Liv च्या खास शोमध्ये बॉलिवूडकरांसमोर केलेल्या 'डायलॉगबाजी'चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ...

IND vs BAN : 'खेळ मांडला'! सूर्या-गंभीर जोडीला संजूवर भरवसा नाय काय? - Marathi News | Lack of trust in Sanju Samson? Gambhir & Suryakumar play wicketkeeper at No. 8 in IND vs BAN match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : 'खेळ मांडला'! सूर्या-गंभीर जोडीला संजूवर भरवसा नाय काय?

IND vs BAN : 'खेळ मांडला'! सूर्या-गंभीर जोडीला संजूवर भरवसा नाय काय? ...

Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल - Marathi News | Asia Cup 2025 India Won By 41 Runs And Enter Final Pakistan vs Bangladesh now turns into a virtual semifinal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvsBAN: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल

भारतीय संघाचा विजयी सिलसिला ...

अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला - Marathi News | IND vs BAN Abhishek Sharma Overtake Rohit Sharma And Set Big Record With Most Sixes Mens T20 Asia Cup He Broke Rahmanullah Gurbaz Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला

अभिषेक शर्मा टी-२० आशिया चषक स्पर्धेतील नवा सिक्सर किंग ...

IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं - Marathi News | IND vs BAN Super Fours 16th Match Bangladesh New Captain Jaker Ali Won Toss And Opt To Bowl Suryakumar Yadav Happy To Bat First | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं

पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना त्याने नशीब काढलं, पण... ...