लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Team India: श्रेयस अय्यरच्या पाठीत दुखणे, लंकेविरुद्धच्या लढतीतून बाहेर - Marathi News | Team India: Shreyas Iyer ruled out against Sri Lanka with back injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरच्या पाठीत दुखणे, लंकेविरुद्धच्या लढतीतून बाहेर

Team India: मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला. बीसीसीआयने  याबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला होता. ...

Asia Cup: तिकिटाची किंमत महिन्याच्या वेतनाइतकी : मुरलीधरन - Marathi News | Asia Cup 2023: Ticket worth a month's salary: Muralitharan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिकिटाची किंमत महिन्याच्या वेतनाइतकी : मुरलीधरन

Asia Cup 2023: आशिया कपमधील भारत-पाक सामन्यासाठी एका तिकिटाची किंमत ४० ते ५० हजार रुपयांच्या घरात असल्याने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथ्या मुरलीधरन चांगलाच भडकला. ...

India in Final: टीम इंडिया फायनलमध्ये; श्रीलंकेचा विजयरथ रोखून पाकिस्तानला केली मदत - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : INDIA HAVE QUALIFIED FOR FINAL; Helped Pakistan by beat Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया फायनलमध्ये; श्रीलंकेचा विजयरथ रोखून पाकिस्तानला केली मदत

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर ४ मधील लढतीत यजमान श्रीलंकेवर विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. ...

डोळ्यांत साठवून ठेवावा असा क्षण! रोहित शर्माचा अविश्वसनीय कॅच अन् विराटची 'जादू की झप्पी' - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : What a spectacular catch by Rohit Sharma, Virat Kohli hugging him, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डोळ्यांत साठवून ठेवावा असा क्षण! रोहित शर्माचा अविश्वसनीय कॅच अन् विराटची 'जादू की झप्पी'

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर ४ मधील लढतीत यजमान श्रीलंकेवर कुरघोडी केल्याचे पाहायला मिळतेय. ...

Kuldeep Yadav अन् लोकेश राहुलची जोडी जमली; श्रीलंकेची निम्मी फळी तंबूत पाठवली, Video - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Kuldeep Yadav gets the breakthrough as he picks up the wicket of Sadeera Samarawickrama & Charith Asalanka; Sri Lanka 73/5, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kuldeep Yadav अन् लोकेश राहुलची जोडी जमली; श्रीलंकेची निम्मी फळी तंबूत पाठवली, Video

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी पहिल्या १० षटकांत धक्के दिल्यानंतर श्रीलंकेची गाडी रुळावर आली होती, पण... ...

ind vs sl : सिराज-बुमराह ऑन फायर! श्रीलंकेला तिसरा मोठा झटका; भारतीय संघाची सरशी - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Jasprit Bumrah dismissed Pathum Nisanka and Kusal Mendis while Mohammad Siraj dismissed Dimuth Karunaratne to give Sri Lanka their third blow  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराज-बुमराह ऑन फायर! श्रीलंकेला तिसरा मोठा झटका; भारतीय संघाची सरशी

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : आशिया चषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. ...

आशिया चषकाची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्हायला हवी - शोएब अख्तर - Marathi News | Shoaib Akhtar has said that India and Pakistan should face each other in the final of Asia Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकाची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्हायला हवी - शोएब अख्तर

asia cup 2023, shoaib akhtar : आशिया चषकात यजमान पाकिस्तानला भारताकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ...

भारतीय खेळाडूंचा चुकला होता काळजाचा ठोका; जसप्रीत बुमराहसोबत घडलं असं काही - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Heart in mouth moment as Jasprit Bumrah lands awkwardly in his follow-through and nearly twists his ankle. Looked scary but he seems to be okay  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंचा चुकला होता काळजाचा ठोका; जसप्रीत बुमराहसोबत घडलं असं काही

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : भारताचा संपूर्ण संघ २१३ धावांवर माघारी पाठवणाऱ्या यजमान श्रीलंकेची सुरुवात काही खास झाली नाही. ...