नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Asia Cup 2023, मराठी बातम्या FOLLOW Asia cup, Latest Marathi News Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...
Team India T20 World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI सोमवारी आशिया चषक स्पर्धेसाठी १४ सदस्यीय संघ जाहीर केला आणि हाच संघ जवळपास आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्येही कायम असेल अशी शक्यता आहे. ...
आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...
शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराजही संघातून बाहेर ...
Indian Sqaud for Asia Cup 2022 : विराट कोहली, लोकेश राहुल या स्टार फलंदाजांच्या पुनरागमनाची चाहूल चाहत्यांना लागली आहे. ...
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारतीयांना डिवचलं... ...
Indian squad for Asia Cup : २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. ...
पाकिस्तानच्या संघाने आगामी नेदरलँड आणि यूएईत होणाऱ्या टी-२० आशिया कपसाठी संघाची घोषणा केली आहे. ...