आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
अकोला : श्रीलंका येथे २ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार असलेल्या आशिया क्रिकेट कप स्पर्धेसाठी भारतीय इमर्जिंग संघाची निवड करण्यात आली असून, यामध्ये अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा डावखुरा सलामी फलंदाज अथर्व तायडेने स्थान पटकावले आहे. ...
रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. त्यावेळी त्यांच्या गोलंदाजांना रोहितपुढे लोटांगण घालावे लागले. त्यावेळी चाहत्यांना पाकिस्तानविरुद्धच्या या गोष्टीची आठवण आल्यावाचून राहीली नाही. ...
नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. या स्पर्धेत युवा गोलंदाज खलील अहमदला भारताच्या वन डे संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. ...