Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
यापूर्वीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी टोर्नामेन्टमधील सामना दुबई येथेच झाला होता. 2021 टी-20 विश्व चषकात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. हा 29 वर्षांनंतर पाकिस्तानचा पहिला विजय होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानचा तीन विश्वच ...