अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत. Read More
खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या तक्रारींची दखल घेतली आहे. रेल्वेमंत्र्यांनी सोमवारी आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांना जोरदार फटकारल्याची माहिती समोर आली आहे. ...
Railway Stock Price: अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, मोदी सरकार रेल्वेसंदर्भात सुरू असलेली जुनी धोरणं कायम ठेवणार आहे. त्याचा परिणाम रेल्वे क्षेत्रातील लिस्टेड कंपन्यांच्या शेअर ...
पीयूष गोयल यांना सहा लाखांच्या मार्जिनने निवडून आणले तर पुढील सहा महिन्यांत उत्तर मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या तिन्ही मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिले. ...