लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे, फोटो

Ashwini mahangade, Latest Marathi News

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   
Read More
कपाळी चंद्रकोर, नाकात नथीचा रुबाब अनघाचा साज श्रृंगार पाहून अभिषेकचं काय तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Anagha aka Ashvini Mahangade shared photos in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपाळी चंद्रकोर, नाकात नथीचा रुबाब अनघाचा साज श्रृंगार पाहून अभिषेकचं काय तुम्हीही पडाल प्रेमात

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने मराठमोळा साज श्रृंगारात फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, पहा फोटो - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Anagha aka Ashwini Mahangade share photos in blue dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, पहा फोटो

अनघाच्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

'आई कुठे काय करते'मधील अनघानं या चित्रपटांमध्ये केलंय काम, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | Find out more about the work Anagha has done in these films in 'Where Mom Does What She Does' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनघानं या चित्रपटांमध्ये केलंय काम, जाणून घ्या तिच्याबद्दल

'आई कुठे काय करते' मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ...

'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम अश्विनी महांगडेच्या रणरागिनी लूकची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा तिचे फोटो - Marathi News | 'Swarajya Rakshak Sambhaji' fame Ashwini Mahangade's Ranaragini Luke is being discussed on social media, see her photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम अश्विनी महांगडेच्या रणरागिनी लूकची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा तिचे फोटो

अश्विनी महांगडे हिने नव्या फोटोशूटमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...