अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत 'राणू आक्का साहेब' यांची भूमिका जिवंत केलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...
नाशिक- सध्या छोट्या पडद्यावर चाललेल्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट करताना राजे संभाजी यांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवू नका अशी मागणी होत आहे, मात्र राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी मात्र हा इतिहास दाखवायलाच हवा असं ...
नाशिक : निसर्ग संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने गुरुवारपासून (दि. २०) पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन यंदाची फुलराणी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते होणार आहे. अनेक वर् ...