लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी भावे

अश्विनी भावे, फोटो

Ashwini bhave, Latest Marathi News

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz
Read More
या आहेत १० बाबी ज्या अश्विनी भावेबद्दल तुम्हाला कदाचीत माहीत नसतील…. - Marathi News | Here are 10 things you may not know about Ashwini Bhave,Read Unknown Facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या आहेत १० बाबी ज्या अश्विनी भावेबद्दल तुम्हाला कदाचीत माहीत नसतील….

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. ...

वयाच्या ४८ व्या वर्षीही फारच सुंदर दिसते अश्विनी भावे, SEE PICS - Marathi News | Even at the age of 48, Ashwini Bhave looks very beautiful, SEE PICS | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४८ व्या वर्षीही फारच सुंदर दिसते अश्विनी भावे, SEE PICS

Ashwini Bhave Photos : मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. ...

अभिनेत्याइतका सुंदर आहे अश्विनी भावे यांचा नवरा, पाहा त्याचे फोटो - Marathi News | ashwini bhave husband picture | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्याइतका सुंदर आहे अश्विनी भावे यांचा नवरा, पाहा त्याचे फोटो