लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी भावे

अश्विनी भावे

Ashwini bhave, Latest Marathi News

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz
Read More
'माझ्या मुलाचं बोलणं अचानक बंद झालं अन्...'; अश्विनी भावेंनी सांगितला धक्कादायक किस्सा - Marathi News | marathi actress Ashwini Bhave share Shocking storyabout her son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या मुलाचं बोलणं अचानक बंद झालं अन्...'; अश्विनी भावेंनी सांगितला धक्कादायक किस्सा

Ashwini Bhave: मुलांना मातृभाषेसह फॉरेन लँग्वेज शिकता यावी यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न कसा फेल गेला हे सांगितलं. ...

बनवाबनवी! अशोक सराफ अन् अश्विनी भावेंचा फोटो पाहून निवेदिता सराफ म्हणाल्या, 'लिंबू कलरचा...' - Marathi News | ashwini bhave shared photo with ashok saraf nivedita saraf says he is wearing lime color tshirt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बनवाबनवी! अशोक सराफ अन् अश्विनी भावेंचा फोटो पाहून निवेदिता सराफ म्हणाल्या, 'लिंबू कलरचा...'

फोटोत खास काय दिसतंय ओळखलंत का? ...

Ashvini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अश्विनी भावेंचा चेहरा, त्या सध्या काय करतात? - Marathi News | Ashi Hi Banva Banvi fame Ashwini Bhave latest photo, know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अश्विनी भावेंचा चेहरा, त्या सध्या काय करतात?

Ashvini Bhave : ‘अशी ही बनवाबनवी’ या सिनेमानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हा सिनेमा आठवला की, या सिनेमाने धम्माल संवाद एकापाठोपाठ ओठांवर येतात आणि ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की एकच चेहरा डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे यांचा... ...

एकेकाळी अश्विनी भावेंनी वापरल्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या साड्या; खुद्द स्वत: केला खुलासा - Marathi News | marathi actress Ashwini Bhave once used famous actress sarees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी अश्विनी भावेंनी वापरल्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या साड्या; खुद्द स्वत: केला खुलासा

Ashwini bhave: या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरमधील अनेक चढउतार, यश, अनुभव यांवर भाष्य केलं. ...

वयाच्या पन्नाशीमध्येही अश्विनी भावे दिसते गॉर्जियस; कॅलिफोर्नियात केलं ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | marathi actress ashwini bhave gorgeous look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीमध्येही अश्विनी भावे दिसते गॉर्जियस; कॅलिफोर्नियात केलं ग्लॅमरस फोटोशूट

Ashwini bhave: अलिकडेच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे, ज्यात त्या कमालीच्या सुंदर दिसत आहेत. ...

IN PICS : अश्विनी भावेला कसा मिळाला होता ‘हिना’? इंटरेस्टिंग आहे किस्सा - Marathi News | know about Henna MOVIE Actress Ashwini Bhave | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : अश्विनी भावेला कसा मिळाला होता ‘हिना’? इंटरेस्टिंग आहे किस्सा

‘हिना’ हा अश्विनी भावेचा पहिला हिंदी सिनेमा. हा सिनेमा तिला मिळण्यामागे एक कहाणी आहे... ...

'आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती', अश्विनी भावेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | 'Acting school was for our generation', Ashwini Bhave's tribute to Vikram Gokhale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती', अश्विनी भावेंनी वाहिली श्रद्धांजली

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ७७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ...

अश्विनी भावे सांगतेय, घरच्या बागेत पिकलेल्या हिरव्यागार सफरचंदाचा आनंद, रसाळ देखणी फळे - Marathi News | Gardening Instagram post of Actress Ashwini Bhave Green Apple : Ashwini Bhave says, the joy of the green apples grown in the home garden, the juicy handsome fruits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अश्विनी भावे सांगतेय, घरच्या बागेत पिकलेल्या हिरव्यागार सफरचंदाचा आनंद, रसाळ देखणी फळे

Gardening Instagram post of Actress Ashwini Bhave Green Apple : योग्य ती माहिती घेऊन प्रेमाने हे सफरचंदाचे रोप वाढवल्यास घरच्या बागेतली फळं खाण्याचा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. ...