मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz Read More
कोकणातील गणेशोत्सवाची झलक आणि त्याचं महत्त्व सांगणारा एक आगळा वेगळा मराठी सिनेमा 'घरत गणपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...
Ashwini Bhave and Ajinkya Dev : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...
Ashvini Bhave: अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अश्विनी यांनी त्यांच्या फिटनेसवर कमालीचं लक्ष दिलं आहे. त्यामुळे आजही त्या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. ...