शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी भावे

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz

Read more

फिल्मी : २५ वर्षांनंतर अश्विनी भावे आणि अजिंक्य देव झळकणार एकत्र

फिल्मी : अजूनही यौवनात मी! अश्विनी भावेंनी शेअर केलेला फोटो चर्चेत; सेलिब्रिटी करतायेत कमेंट

फिल्मी : अश्विनी भावे यांनी बॉलिवूडकरांसोबत साजरी केली धुळवड; फोटो होतायेत व्हायरल

फिल्मी : वयाच्या पन्नाशीतही अश्विनी भावेंचं निखळ सौंदर्य; शेअर केले क्लासी फोटो

फिल्मी : अश्विनी भावे यांना 'ही' एका चूक पडली महागात; अचानकपणे लेकाचं बोलणं झालं होतं बंद

फिल्मी : ताई खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य जगल्या..., सीमा देव यांच्या निधनामुळे अश्विनी भावे भावुक

फिल्मी : निवेदिता सराफसाठी अश्विनी भावे यांनी सोडलं अमेरिका; 'या' कारणासाठी गाठावी लागली मुंबई

फिल्मी : 'माझ्या मुलाचं बोलणं अचानक बंद झालं अन्...'; अश्विनी भावेंनी सांगितला धक्कादायक किस्सा

फिल्मी : बनवाबनवी! अशोक सराफ अन् अश्विनी भावेंचा फोटो पाहून निवेदिता सराफ म्हणाल्या, 'लिंबू कलरचा...'

फिल्मी : Ashvini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अश्विनी भावेंचा चेहरा, त्या सध्या काय करतात?