लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी भावे

अश्विनी भावे

Ashwini bhave, Latest Marathi News

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz
Read More
दिवाळीत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Ashwini Bhave Visits Ayodhya Ram Mandir Shares Video Diwali 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे, शेअर केला व्हिडीओ

लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अयोध्येत पोहोचल्यात. ...

'मधुमेह झाल्यामुळे पाय कापावा लागला अन्...'; 'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाईंच्या आयुष्याची करुण कहाणी - Marathi News | ashi hi banwa banwi actress nayantara life and death because of diabetes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मधुमेह झाल्यामुळे पाय कापावा लागला अन्...'; 'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाईंच्या आयुष्याची करुण कहाणी

'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाई काळभोर यांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यांच्या आयुष्याची कहाणी वाचून तुम्हीही भावुक व्हाल ...

'अशी ही बनवाबनवी'ची ३७ वर्ष! अवघ्या ३ रुपयांच्या तिकिट दरात सिनेमाने किती कमाई केली? वाचून व्हाल थक्क - Marathi News | 37 years of Ashi Hi Banwa Banwi box office collection and ticket price details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'ची ३७ वर्ष! अवघ्या ३ रुपयांच्या तिकिट दरात सिनेमाने किती कमाई केली? वाचून व्हाल थक्क

अशी ही बनवाबनवी सिनेमाला आज ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सिनेमासंंबंधी ही खास गोष्ट जाणून घेऊन तुम्हीही आनंदी व्हाल ...

'हँडसम हंक' गश्मीर महाजनीची क्रश कोण? 'या' मराठी अभिनेत्रीचे नाव घेत म्हणाला... - Marathi News | Gashmeer Mahajani Reveals Crush Name Of Marathi Actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हँडसम हंक' गश्मीर महाजनीची क्रश कोण? 'या' मराठी अभिनेत्रीचे नाव घेत म्हणाला...

गश्मिरनं लोकप्रिय मराठी अभिनेत्री त्याची क्रश असल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आहे. ...

Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना - Marathi News | ashiwini bhave welcomed marathi celebrities at her home in california america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

नुकतंच अमेरिकेत NAFA सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यानंतर सर्व कलाकार अश्विनी भावेंच्या घरी गेले. ...

ग्रॅज्युएट झाली अश्विनी भावेंची लेक, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून घेतलं शिक्षण, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना - Marathi News | marathi actress ashwini bhave daughter graduate from california university | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्रॅज्युएट झाली अश्विनी भावेंची लेक, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून घेतलं शिक्षण, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

अश्विनी भावेंची लेक नुकतीच ग्रॅज्युएट झाली आहे. अभिनेत्रीच्या लेकीने कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ...

अक्षय कुमारसोबत ऑनस्क्रीन रोमांस करुन रातोरात बनली स्टार, आता कुठे गायब आहे ही मराठमोळी अभिनेत्री? - Marathi News | She became an overnight star after romancing Akshay Kumar onscreen, where is this Marathi actress Ashwini Bhave now? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारसोबत ऑनस्क्रीन रोमांस करुन रातोरात बनली स्टार, आता कुठे गायब आहे ही मराठमोळी अभिनेत्री?

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपट केले आहेत. १९९३ मध्ये आलेल्या 'सैनिक' या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सध्या काय करतेय, हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. ...

IFFI मध्ये नवज्योत बांदिवडेकरचा सन्मान! 'घरत गणपती'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Marathi film Gharat Ganapati director got best debut director award at IFFI goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IFFI मध्ये नवज्योत बांदिवडेकरचा सन्मान! 'घरत गणपती'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित

घरत गणपतीच्या दिग्दर्शकाचा सध्या सुरु असलेल्या प्रतिष्ठेच्या IFFI फेस्टिव्हलमध्ये सन्मान करण्यात आलाय ...