लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, फोटो

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाला पाहिलंत का?, ४ वर्षांनंतर झाली मायलेकांची भेट - Marathi News | Did you see the son of Ashok Saraf and Nivedita Saraf? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाला पाहिलंत का?, ४ वर्षांनंतर झाली मायलेकांची भेट

Ashok Saraf And Nivedita Saraf: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा कलाविश्वापासून दूर असून वेगळ्या क्षेत्रात नशीब आजमावत आहे. ...

अंड्या, अक्की, केजो, कोको...; ‘या’ मराठी कलाकारांची टोपण नावं तुम्हाला माहित आहेत का? - Marathi News | amey wagh tejaswini pandit nana patekar marathi celebs nick name in marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंड्या, अक्की, केजो, कोको...; ‘या’ मराठी कलाकारांची टोपण नावं तुम्हाला माहित आहेत का?

Marathi Celebs Nick Name : मराठी कलाकारांची टोपण नावं हे शीर्षक वाचूनच अनेकांची उत्सुकता वाढली असेल. या मराठी कलाकारांची टोपण नावं वाचून तुम्हालाही तुमच्या पिंट्या, बंटी, गुड्डी, बेबी अशा जुन्या नावांची आठवण येईल.. ...

अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव - Marathi News | marathi actor ashok saraf and nivedita saraf son aniket saraf | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव

Ashok saraf: थोडक्यात, अशोक सराफ यांच्या पत्नीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या मुलाविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे. ...

अशोक सराफ यांची पत्नी आहे यशस्वी बिझनेस वूमन; जाणून घ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या व्यवसायाविषयी - Marathi News | marathi actress nivedita saraf traditional fashion brand hansagamini gorgeous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री निवेदिता सराफ आहेत यशस्वी बिझनेस वूमन; जाणून त्यांच्या व्यवसायाविषयी

Nivedita saraf: साड्यांच्या किंमती जास्त असल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही डिझायन साड्या खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे कमीत कमी किंमतीमध्ये त्या ग्राहकांना डिझायनर साड्या उपलब्ध करुन देतात. ...

सिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..? - Marathi News | do you know about ashok sarf son aniket saraf...? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..?

हे आहेत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रेटी कपल्स, पाहा तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो - Marathi News | famous Marathi Celebrity couples PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे आहेत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रेटी कपल्स, पाहा तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो