लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
'लक्ष्या गेल्यानंतर माझी पंचाईत झाली कारण...'; अशोक सराफ यांनी मनातली भावना सांगितली - Marathi News | After Laxmikant berde death actor ashok saraf express his feelings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्या गेल्यानंतर माझी पंचाईत झाली कारण...'; अशोक सराफ यांनी मनातली भावना सांगितली

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतल्यावर अशोक सराफ यांची काय अवस्था झाली, याचा त्यांनी खुलासा केलाय (ashok saraf, laxmikant berde) ...

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज, पाहा नव्या मालिकेचा प्रोमो - Marathi News | Ashok Saraf New Marathi Serial On Colors Marathi Watch First Promo | Ashok Mama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्र भूषण अशोक सराफ पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज, पाहा नव्या मालिकेचा प्रोमो

एका नव्या मालिकेच्या माध्यमातून अशोक सराफ छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. ...

"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा - Marathi News | Bharud from the movie Navra Maja Navsacha 2 was highly appreciated on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातील भारूडाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ...

'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट - Marathi News | marathi actor Ashok Saraf play street cricket with this legendary cricketer sunil gavaskar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट

भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज क्रिकेटपटूसोबत अशोक सराफ सुरुवातीच्या काळात गल्ली क्रिकेट खेळायचे. कोण होता हा खेळाडू? (ashok saraf) ...

आठवड्यातून पाच दिवस दोन तास सचिन पिळगावकर करतात 'ही' गोष्ट, सांगितला फिटनेस फंडा - Marathi News | marathi actor director Sachin Pilgaonkar fitness funda at the age of 67 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आठवड्यातून पाच दिवस दोन तास सचिन पिळगावकर करतात 'ही' गोष्ट, सांगितला फिटनेस फंडा

सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या फिटनेसचा मंत्रा सर्वांना सांगितलाय. जो फॉलो करणं आपल्याला कठीण नाहीय (sachin pilgaonkar) ...

"अशोकचा अपघात झालेला तेव्हा मी बाप्पाकडे..." सचिन पिळगावकरांनी सांगितला 'तो' किस्सा  - Marathi News | marathi cinema actor sachin pilgaonkar revealed in interview about ashok saraf accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशोकचा अपघात झालेला तेव्हा मी बाप्पाकडे..." सचिन पिळगावकरांनी सांगितला 'तो' किस्सा 

सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांकडे पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक सिनेमात अशोक सराफ हमखास दिसतात. ...

'दादा कोंडकेंनी लिहिलंंय मी पहिल्यांदा घाबरलो होतो पण...'; अशोक सराफ यांनी खरं काय ते सांगितलंच - Marathi News | marathi actor ashok saraf fear of working with Dada Kondke in pandu hawaldar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दादा कोंडकेंनी लिहिलंंय मी पहिल्यांदा घाबरलो होतो पण...'; अशोक सराफ यांनी खरं काय ते सांगितलंच

दादा कोंडकेंसोबत पहिल्या सिनेमात काम करताना अशोक सराफ घाबरले होते का? याचा खुलासा त्यांनी केलाय (ashok saraf, dada kondke) ...

'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | marathi actor ashok saraf share funny story with politician sharad pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा

अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत राजकीय नेते शरद पवार यांच्यासोबत घडलेला खास किस्सा शेअर केलाय (ashok saraf) ...