Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्याFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील काकू-बोक्याची जोडी प्रेक्षकांना भलतीच आवडते. ...
नुकतंच मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या 'धक्क्याने' नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आलीच. ...
Ashok Saraf And Nivedita Saraf : मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचे अनेकांना वाटते. या गोष्टीबद्दलचा किस्सा आणि त्याबाबतचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये केला आहे. ...
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी अशोक मामांसोबतचा आणि त्यांच्या मैत्रीचा भावनिक किस्सा सांगितला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
Ashi Hi Banwa Banwi @34 : ‘अशी ही बनवा बनवी’ हा खळखळून हसवणारा मराठी सिनेमा. या सिनेमाचं नाव आठवलं तरी हसू येतं, हेच या चित्रपटाचं यश आहे. 1988 साली आजच्याच दिवशी म्हणजे 23 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता... ...