लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
जुई गडकरीनंतर आता आणखी काही कलाकार सरसावले इर्शाळवाडीच्या मदतीला - Marathi News | After Jui Gadkari, now some more actors have come to the aid of Irshalwadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीनंतर आता आणखी काही कलाकार सरसावले इर्शाळवाडीच्या मदतीला

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या खाली असलेल्या इर्शालवाडी येथे मोठी दुर्घटना घडली. बुधवार १९ जुलै रोजी डोंगराचा काही भाग कोसळला. ...

अशोक सराफ यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान - Marathi News | Gratitude honors by Ashok Saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान

‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ या कार्यक्रमात मराठी नाट्यपरंपरेचे मूळ असलेल्या संगीत नाटकांबद्दल कृतज्ञता म्हणून नाट्यपदे गायली जाणार आहेत. ...

ग्रेट! ज्येष्ठ रंगकर्मींसाठी अशोक अन् निवेदिता सराफ यांचा मदतीचा हात; सुरु केला नवा उपक्रम - Marathi News | marathi actors nivedita-and-ashok-saraf-starts-new-initiative-to-help-senior-artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्रेट! ज्येष्ठ रंगकर्मींसाठी अशोक अन् निवेदिता सराफ यांचा मदतीचा हात; सुरु केला नवा उपक्रम

Ashok saraf: ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’  असं त्यांच्या नव्या उपक्रमाचं नाव आहे ...

बऱ्याच वर्षांनी समोर आला अशोक -निवेदिता सराफ यांच्या लग्नाचा अल्बम; पाहा फोटो - Marathi News | marathi actor ashok saraf and nivedita saraf wedding album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बऱ्याच वर्षांनी समोर आला अशोक -निवेदिता सराफ यांच्या लग्नाचा अल्बम; पाहा फोटो

Ashok saraf: अशोक सराफ यांनी  १९९० मध्ये निवेदिता यांच्यासोबत लग्नगाठ बांधली ...

“नजर लागायला नको”, निवेदिता-अशोक सराफ यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | nivedita saraf shared photo with ashok saraf fans reacted with love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“नजर लागायला नको”, निवेदिता-अशोक सराफ यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

निवेदिता सराफ यांनी शेअर केला अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो, चाहते म्हणाले... ...

"अशोकने मला अनेकदा पैशांची मदत केली", नाना पाटेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले "त्यावेळी..." - Marathi News | marathi actor nana patekar said ashok saraf gave me money in difficult times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशोकने मला अनेकदा पैशांची मदत केली", नाना पाटेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले "त्यावेळी..."

अशोक सराफ यांनी नाना पाटेकरांना कठीण काळात मदत केल्याचं सांगितलं होतं. ...

रिक्षा खरेदीपासून ते दुकान थाटण्यापर्यंत! अशोक मामांनी कोल्हापुरातील तरुणांना मिळवून दिला होता रोजगार - Marathi News | From buying a rickshaw to setting up shop Ashok Mama had provided employment to the youth of Kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक मामांनी कोल्हापुरातील तरुणांना मिळवून दिला होता रोजगार

Ashok Saraf: निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या 'मी बहुरुपी' या पुस्तकामध्ये हा किस्सा सांगितला आहे. ...

अशोक सराफ यांचं खरं नाव माहित्येय का?, खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा - Marathi News | Do you know the real name of Ashok Saraf?, Nivedita Saraf herself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांचं खरं नाव माहित्येय का?, खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

Ashok Saraf And Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत अशोक सराफ यांच्या नावाचा किस्सा सांगितला आहे. ...