लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर - Marathi News | veteran actor Ashok Saraf and rutuja bagwe announced Sangeet Natak Akademi award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांना 'संगीत नाटक अकादमी' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे ...

Video: 'चंकू सर' असं काही नसतं...; राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षण कऱ्हाडेची घेतली शाळा - Marathi News | Raj Thackeray took the school of actor sankarshan karhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'चंकू सर' असं काही नसतं...; राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षण कऱ्हाडेची घेतली शाळा

काल मराठी भाषा दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी भाषण करताना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची शाळा घेतली ...

मराठी नाटक-सिनेमांनी कात टाकणे गरजेचे - राज ठाकरे - Marathi News | Marathi drama-movies need to change - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी नाटक-सिनेमांनी कात टाकणे गरजेचे - राज ठाकरे

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये या अ‍ॅपचे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...

'अशा लोकांमध्ये काम करणं म्हणजे...' पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | veteran actor Ashok saraf opens up after receiving Maharashtra Bhushan award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशा लोकांमध्ये काम करणं म्हणजे...' पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ व्यासपीठावर येत काय म्हणाले? ...

प्रेक्षकांचे प्रेम कायम मनात राहील; अशोक सराफ यांची भावना; ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान - Marathi News | The love of the audience will remain forever; Bhavna by Ashok Saraf; Awarded 'Maharashtra Bhushan Award' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेक्षकांचे प्रेम कायम मनात राहील; अशोक सराफ यांची भावना; ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान

वरळी येथील डोम, एनएससीआय (नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे ५७ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २०२३ वर्षातील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान; CM एकनाथ शिंदेंनी केला सन्मान - Marathi News | veteran actor ashok saraf awarded maharashtra bhushan by cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान; CM एकनाथ शिंदेंनी केला सन्मान

Maharashtra Bhushan To Ashok Saraf: एका भव्य सोहळ्यात अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

अशोक मामांना आज 'महाराष्ट्र भूषण'; 'या' दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा - Marathi News | Ashok Saraf Mama today 'Maharashtra Bhushan'; The ceremony will be held in the presence of veterans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक मामांना आज 'महाराष्ट्र भूषण'; 'या' दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशोक सराफ यांचे अभिनंदन करत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला ...

Ashok Saraf : अशोक सराफ यांच्या बोटातील 'ती' अंगठी आहे खूपच खास, जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | The 'it' ring on Ashok Saraf's finger is very special, know the reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf : अशोक सराफ यांच्या बोटातील 'ती' अंगठी आहे खूपच खास, जाणून घ्या यामागचं कारण

Ashok Saraf : अशोक मामांच्या बाबतीतला एक इंटरेस्टिंग किस्सा आपण जाणून घेणार आहोत. गेली ४८ वर्षे अशोक सराफ यांच्या हातातील बोटात एक अंगठी आपल्याला कायम दिसते. ...