लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
"जितका मोठा नट, तितकाच साधा माणूस…हो, अजूनही!", स्वप्नील जोशीची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट - Marathi News | "The Bigger artist, the Simpler the Man…Yes, Still!", Special Post by Swapnil Joshi for Ashok Saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जितका मोठा नट, तितकाच साधा माणूस…हो, अजूनही!", स्वप्नील जोशीची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला. ...

"अशोक सराफ दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री असते", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला... - Marathi News | raj thackeray said ashok saraf would be a cm if he is in south industry gaurav more shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशोक सराफ दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री असते", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला...

राज ठाकरेंचा एक व्हिडिओ गौरव मोरेने शेअर केला आहे. यामध्ये ते अशोक सराफ यांचं कौतुक करत आहेत. ...

भीषण अपघातातून थोडक्यात बचावले होते अशोक सराफ; एका महिलेने वाचवले त्यांचे प्राण - Marathi News | marathi actor ashok-sarafs-car-met-with-a-terrible-accident-but-actors-life-saved-because-of-one-lady | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भीषण अपघातातून थोडक्यात बचावले होते अशोक सराफ; एका महिलेने वाचवले त्यांचे प्राण

Ashok saraf: या अपघातामधून अशोक सराफ थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यु झाला. ...

अशोक सराफ यांच्या घरी पोहोचले आशुतोष अन् तेजश्री प्रधान; शुभ्रा-बबड्याला एकत्र पाहून चाहते खूश - Marathi News | Ashutosh Patki and Tejashree Pradhan reached Ashok Saraf s house Fans are happy to see them together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या घरी पोहोचले आशुतोष अन् तेजश्री प्रधान; शुभ्रा-बबड्याला एकत्र पाहून चाहते खूश

कित्येक दिवसांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली आहे. ...

अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदेंकडून खास अभिनंदन - Marathi News | Indian film director and screenwriter Kedar Shinde Special Congratulations To Ashok Saraf After Receiving The Maharashtra Bhushan Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदेंकडून खास अभिनंदन

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील अशोक सराफ यांच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. ...

"अशोकला पद्मभूषण मिळावा, अशी...", 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ? - Marathi News | nivedita saraf said fans wanted ashok saraf to get padma bhushan after maharashtra bhushan announced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"अशोकला पद्मभूषण मिळावा, अशी...", 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ?

'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच जितेंद्र आव्हाडांची लक्षवेधी पोस्ट, म्हणाले - 'मोठ्या "धूमधडाक्यात" ...' - Marathi News | NCP (Sharad Pawar faction) leader Jitendra Awhadhas congratulated Ashok Saraf after announcing the Maharashtra Bhushan award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट, म्हणाले…

आपल्या विनोदी पण दमदार अशा अभिनयाने, अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ...

'पुरस्कार आज जरी जाहीर झाला असला तरी..'; लोकप्रिय अभिनेत्रीची अशोक मामांसाठी खास पोस्ट - Marathi News | marathi actress varsha dandale share special post for ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुरस्कार आज जरी जाहीर झाला असला तरी..'; लोकप्रिय अभिनेत्रीची अशोक मामांसाठी खास पोस्ट

Varsha dandale: अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. ...