Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्याFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
वरळी येथील डोम, एनएससीआय (नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे ५७ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २०२३ वर्षातील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
Ashok Saraf : अशोक मामांच्या बाबतीतला एक इंटरेस्टिंग किस्सा आपण जाणून घेणार आहोत. गेली ४८ वर्षे अशोक सराफ यांच्या हातातील बोटात एक अंगठी आपल्याला कायम दिसते. ...
Varsha usgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगांवकर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. परंतु, एक होता विदूषक या सिनेमाचा किस्सा अभिनेत्रीने यावेळी सांगितला. ...