लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
Ashok Saraf: खिशात होती ४० हजारांची रोकड, तरीही अशोक सराफ मुलासाठी घेऊ शकले नाहीत दूध, आजही 'त्या' गोष्टीची खंत - Marathi News | Ashok Saraf: He had 40 thousand cash in his pocket, still Ashok Saraf could not buy milk for his son, still regrets 'that' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf: खिशात होती ४० हजारांची रोकड, तरीही अशोक सराफ मुलासाठी घेऊ शकले नाहीत दूध, आजही 'त्या' गोष्टीची खंत

Ashok Saraf And Nivedita Saraf : निवेदिता आणि अशोक सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. अनिकेत खूप लहान होता. त्यावेळचा एक किस्सा अशोक सराफ यांच्यासाठी एक शिकवण देणारा ठरला होता. ...

Nivedita saraf: निवेदिता सराफ यांनी शेअर केली 'त्या' सिनेमाची आठवण ज्यामुळे जमली त्यांची अशोक सराफ यांच्यासोबत जोडी - Marathi News | Actress Nivedita saraf share photo on navari mile navaryala film set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nivedita saraf: निवेदिता सराफ यांनी शेअर केली 'त्या' सिनेमाची आठवण ज्यामुळे जमली त्यांची अशोक सराफ यांच्यासोबत जोडी

सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. अनेक चित्रपटात एकत्र काम करून या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे ...

'अभिनयाकडे लक्ष दे..'; 'या' कारणामुळे अशोक सराफ यांनी मिलिंद गवळींना दिला होता सल्ला - Marathi News | marathi tv show aai kuthe kay karte fame actor Milind Gawali share actor ashok saraf memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिनयाकडे लक्ष दे..'; 'या' कारणामुळे अशोक सराफ यांनी मिलिंद गवळींना दिला होता सल्ला

Milind Gawali: अभिनेता अशोक सराफ (ashok saraf) यांनी आपल्या चुकीच्या सवयी मोडण्यासाठी कशी मदत केली हे मिलिंद गवळी यांनी सांगितलं आहे. ...

Valentine Day 2023: तिने मागे वळून पाहिलं अन्..., अशोक सराफ-निवेदितांच्या लव्हस्टोरीचा किस्सा माहितेय का? - Marathi News | valentine day 2023 know about ashok saraf nivedita saraf love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिने मागे वळून पाहिलं अन्..., अशोक सराफ-निवेदितांच्या लव्हस्टोरीचा किस्सा माहितेय का?

Ashok Saraf Nivedita Saraf : एका मुलाखतीत खुद्द अशोक सराफ यांनी हा किस्सा सांगितला होता. ...

'आमच्या सारखे आम्हीच'मधील ही अभिनेत्री आठवतेय का?, आता तिला ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Do you remember this actress from 'Aamchhya Sarkhe Amhich'?, now it is difficult to recognize her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमच्या सारखे आम्हीच'मधील ही अभिनेत्री आठवतेय का?, आता तिला ओळखणं झालंय कठीण

ही अभिनेत्री आता सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. इतकेच नाही तर या अभिनेत्रीला ओळखणंदेखील कठीण झाले आहे. ...

'आम्ही जे भोगलंय ते माझ्या बाळाच्या वाट्याला..', निवेदिता जोशींनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'What we have suffered is for my baby', Nivedita Joshi sheds light on 'those' memories. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही जे भोगलंय ते माझ्या बाळाच्या वाट्याला..', निवेदिता जोशींनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा

निवेदिता सराफ यांनी नुकताच ६०वा वाढदिवस साजरा केला. सध्या त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत काम करत आहेत. ...

Raj Thackeray: राज ठाकरे ब्रिलियंट माणूस, अशोक मामांनी सांगितलं राज"कारण" - Marathi News | Raj Thackeray Brilliant Man, Ashok saraf Mama Says Raj's 'Cause' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: राज ठाकरे ब्रिलियंट माणूस, अशोक मामांनी सांगितलं राज"कारण"

राज ठाकरेंच्या हातून माझा सन्मान होतोय, हे मी माझं भाग्य समजतो, असेही ते म्हणाले.  ...

'माझ्या आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक'; अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | 'That was the biggest mistake of my life'; Ashok Saraf expressed regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझ्या आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक'; अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत

अभिव्यक्ती व रावेतकर यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त तीनदिवसीय ‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...