Rajasthan Political Crisis: वसुंधरा राजे यांनी गेहलोत सरकार किंवा सचिन पायलट यांच्यातील वादावर एकही शब्द काढलेला नाही. दोन दिवसांपूर्वीच नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी राजेंवर गंभीर आरोप केले होते. ...
सध्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला व त्यायोगे त्यांच्या खुर्चीलाच आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी थेट आव्हान दिल्यानंतर साऱ्या देशाचे लक्ष जयपूरकडे लागले. ...
Rajasthan Political Crisis: तुम्ही भाजपाबरोबर मिळून आपलं सरकार पाडू इच्छिता, ही चांगली गोष्ट नाही. जनता अशा लोकांना कधीच माफ करणार नसल्याचंही गेहलोत म्हणाले आहेत. ...
दरम्यान, बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत त्या उपस्थित राहिल्या नाहीत. अशा परिस्थितीत राजे यांचं या संपूर्ण प्रकरणावरचं मौन बरंच काही सांगून जात आहे. ...
Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांनीदेखील राजे आणि गेहलोत यांच्या राजकीय मैत्रीवर वक्तव्य केले आहे. यामुळे हे आरोप राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देऊ शकतात. अमित शहा यांनाही यात घेतल्याने याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. ...