याआधी २५ मे रोजी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी या दोन मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. तर कमलनाथ यांनी आपल्या मुलासाठी सर्वाधिक सभा घेतल्याचे वृत्त देखील आले होते. ...
राहुल गांधी यांचा बुधवारी वाढदिवस झाला. त्यावेळी राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गेहलोत यांनी राहुल यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल खुद्द अध्यक्षपदी राहू इच्छित नाहीत. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपले पुत्र वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. ...