लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
काँग्रेस राजकारणातून 'एक्सपायर' : सुधीर मुनगंटीवार - Marathi News |  Expire from Congress politics Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस राजकारणातून 'एक्सपायर' : सुधीर मुनगंटीवार

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर कॉंग्रेसला उतरती कळा लागली असल्याची चर्चा आहे. ...

आघाडीच्या बैठकीत एकजुटीच्या आणाभाका, दुष्काळावर आक्रमक भूमिका घेणार - Marathi News | At the meeting, they will take an aggressive role in the bravery of unity, drought | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आघाडीच्या बैठकीत एकजुटीच्या आणाभाका, दुष्काळावर आक्रमक भूमिका घेणार

लोकसभा निवडणुकीतील पराभव बाजूला ठेवत एकजुटीने आणि सर्वशक्तीनिशी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाआघाडीतील नेत्यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...

लोकसभा निकालानंतर आज कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक - Marathi News | lok sabha election 2019 Congress-NCP joint sitting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निकालानंतर आज कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

या बैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह, शेतकरी स्वाभिमानी संघटना, शेकाप, रिपाई (कवाडे गट) यांचे नेते उपस्थित राहणार आहेत. ...

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा - अशोक चव्हाण - Marathi News | Take drastic action in the case of Dr. Pallavi Tadavi Suicide case Says Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा - अशोक चव्हाण

उच्चशिक्षित लोकांच्या मनातूनही जात जात नाही हे अत्यंत निषेधार्ह आहे. ...

अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Ashok Chavan resigns as state president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. ...

राजकीय गुलामी संपली; काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा : प्रकाश आंबेडकर - Marathi News | lok sabha election 2019  Political slavery ended Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय गुलामी संपली; काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मतं मिळाली आहे. औरंगाबादमधून इम्तियाज जलील हे निवडून आले आहे. ...

‘त्या’ प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे द्यावेत- अशोक चव्हाण - Marathi News | 'Those' State President should give your resignation - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे द्यावेत- अशोक चव्हाण

पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नवीन टीम बनविण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. ...

'पराभवाची जबाबदारी माझी; मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार' - Marathi News | 'My responsibility to defeat; I am ready to resign as state president says Ashok Chavhan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'पराभवाची जबाबदारी माझी; मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार'

महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी कोणावर दोष देत नाही. कॉंग्रेस पक्षात कसलीही धुसफूस नाही. सर्वांना विचारात घेऊन निर्णय ... ...