लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ? - Marathi News | Thorat as state president OF congress, but Congress needs Ashok Chavan? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ?

भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे. ...

रोजगाराच्या दाव्याबाबत प्रामाणिक असाल तर आकडे जाहीर करा - Marathi News | If you are honest about your employment claim, release the numbers : ashok chavhan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रोजगाराच्या दाव्याबाबत प्रामाणिक असाल तर आकडे जाहीर करा

अशोकराव चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान ...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे मोरेश्‍वरास सपत्नीक साकडे - Marathi News | Former Chief Minister Ashok Chavan's visit to Moreshwara temple | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे मोरेश्‍वरास सपत्नीक साकडे

मोरेश्वरास काय मागितले या प्रश्नावर त्यांनी तो माझा व मोरेश्वरातील विषय आहे असे मिश्कीलपणे सांगितले. ...

अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजप बापूसाहेब गोरठेकरांना उतरविणार! - Marathi News | BJP will drop Bapusaheb Gorkhekar against Ashok Chavan! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजप बापूसाहेब गोरठेकरांना उतरविणार!

लोकसभेनंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविला आहे ...

आघाडीमध्ये ‘मनसे’बाबत चर्चाच नाही - Marathi News | There is no talk about 'MNS' in the front | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आघाडीमध्ये ‘मनसे’बाबत चर्चाच नाही

अशोक चव्हाण; काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक ...

महाजनादेश यात्रेतील मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये अहंकार आणि हुकूमशाही मानसिकतेची - Marathi News | The Chief Minister's statement in the Mahajanadeja Yatra is about arrogance and dictatorial mentality | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाजनादेश यात्रेतील मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये अहंकार आणि हुकूमशाही मानसिकतेची

भाजपाची महाजनादेश यात्रा म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक ...

अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची होणार पुनरावृत्ती ? - Marathi News | repeat of history in the bhokar constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची होणार पुनरावृत्ती ?

अशोक चव्हाण आणि बापूसाहेब गोरठेकर यांची लढत १९७८ पुनरावृत्ती समजली जात आहे. ...

मराठवाड्यात महाजनादेश यात्रा नव्हे, दुष्काळी परिस्थितीचे आदेश काढा! - अशोक चव्हाण - Marathi News | Congress leader Ashok Chavan attack on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाड्यात महाजनादेश यात्रा नव्हे, दुष्काळी परिस्थितीचे आदेश काढा! - अशोक चव्हाण

सरकारने मराठवाड्यात महाजनादेश यात्रा नव्हे, तर दुष्काळी परिस्थितीचे आदेश काढावेत, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...