लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
अशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद! - Marathi News | Big response to Ashok Chavan's first 'Lok Durbar'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद!

पहिल्या ‘लोकदरबार’मध्ये एकूण ९० निवेदने प्राप्त झाली असून, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ...

अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार - Marathi News | Kirit Somai thanked the two leaders of the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार

शिवसेना २०१४ पासून काँग्रेसचा मागे आणि काँग्रेस मुस्लिमांसाठी, असे सोमय्या म्हणाले. ...

बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : न्यायासाठी आईने झिजविले अनेकांचे उंबरठे - Marathi News | rape on student in Biloli : Mother struggled for justice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : न्यायासाठी आईने झिजविले अनेकांचे उंबरठे

राजकीय दबावतंत्राचा वापर करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ...

मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका - Marathi News | BJP criticizes Shiv Sena for Ashok Chavan statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका

या साठीच शिवसेनेना नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहे का ? असेही सोमय्या यावेळी म्हणाले. ...

नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसमध्ये संभ्रम; राष्ट्रीय-स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद - Marathi News | Confusion in Congress over citizenship law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसमध्ये संभ्रम; राष्ट्रीय-स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि स्थानिक नेत्यांमध्ये नागरिकत्व कायद्यावरून संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. ...

आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही : अशोक चव्हाण - Marathi News | ashok chavan comment on caa and nrc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही : अशोक चव्हाण

चव्हाण यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करत भाजपवर निशाणा साधला. ...

अशोक चव्हाणांचा आदर्श, कार्यकर्त्यांनी लावलेलं अनधिकृत बॅनर स्वतः हटविलं अन्... - Marathi News | congress minister ashok chavan removes own banner in nanded put illegaly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांचा आदर्श, कार्यकर्त्यांनी लावलेलं अनधिकृत बॅनर स्वतः हटविलं अन्...

गाडीचा ताफा थांबविला आणि स्वतः गाडीतून उतरून कार्यकर्त्यांच्या मदतीने बॅनर काढून टाकला ...

नांदेडमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय होट्टल महोत्सव - Marathi News | Three-day Hottal festival from Friday in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय होट्टल महोत्सव

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे़ ...