लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय'' - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized on CM Uddhav Thackeray over Ashok Chavan's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''

तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. ...

...म्हणून आम्ही तीन हिरो एकत्र येत सरकार बनवलं; अशोक चव्हाणांनी सांगितलं सत्तेचं गुपित - Marathi News | ... So we formed a government with three heroes coming together; Ashok Chavan talks about 'power' behind the scenes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून आम्ही तीन हिरो एकत्र येत सरकार बनवलं; अशोक चव्हाणांनी सांगितलं सत्तेचं गुपित

त्याचसोबत संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली. ...

नांदेडमध्ये २६ जानेवारीपासून चार ठिकाणी मिळणार शिवभोजन  - Marathi News | Shiv Bhojan will be held in Nanded from 26 January at four places | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये २६ जानेवारीपासून चार ठिकाणी मिळणार शिवभोजन 

या योजनेचा शुभारंभ पालक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. ...

'सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात'; अशोक चव्हाणांचा भाजपावर निशाणा - Marathi News | congress ashok chavan slams bjp on phone tapping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात'; अशोक चव्हाणांचा भाजपावर निशाणा

फोन टॅपिंगवरून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

अशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद! - Marathi News | Big response to Ashok Chavan's first 'Lok Durbar'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद!

पहिल्या ‘लोकदरबार’मध्ये एकूण ९० निवेदने प्राप्त झाली असून, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ...

अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार - Marathi News | Kirit Somai thanked the two leaders of the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार

शिवसेना २०१४ पासून काँग्रेसचा मागे आणि काँग्रेस मुस्लिमांसाठी, असे सोमय्या म्हणाले. ...

बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : न्यायासाठी आईने झिजविले अनेकांचे उंबरठे - Marathi News | rape on student in Biloli : Mother struggled for justice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : न्यायासाठी आईने झिजविले अनेकांचे उंबरठे

राजकीय दबावतंत्राचा वापर करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ...

मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका - Marathi News | BJP criticizes Shiv Sena for Ashok Chavan statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका

या साठीच शिवसेनेना नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहे का ? असेही सोमय्या यावेळी म्हणाले. ...