अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
मुंबईतील ‘इंडिया’ बैठकीतील काँग्रेसचे समन्वयक अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाची आकडेवारी सादर करत आम्ही कसा भाजपचा पराभव करू शकतो, असे स्पष्ट केले. ...
Ashok Chavan's Big Statement on Reservation: राज्यातील मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ...