अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
भाजपाचा कार्यकाळ म्हणजे ‘फटा पोस्टर निकला झिरो’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ते चंद्रपुरात काँग्रेसच्या ‘जनआक्रोश’ मेळाव्यात बोलत होते. ...
महात्मा गांधींना १९४२मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा द्यावी लागली, तशीच घोषणा देत, आता भाजपाच्या सरकारला देशातून आणि राज्यातून ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. ...
दीडशे वर्षांच्या महाड नगरपरिषदेने केलेला शहराचा विकास या शहराच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा असाच असून, माजी आमदार माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगरपरिषद आपल्या कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श आणि मॉडेल नगरपरिषद म्हणून नावारूपास येईल, ...
काँग्रेसला महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी बहुमतामुळे शीला भवरे या तब्बल ७४ मते घेऊन विजयी झाल्या. त्या नांदेड शहराच्या अकराव्या महापौर व दलित समाजातील पहिल्या महापौर ठरल्या. ...
हे सरकार पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...