अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
‘‘बेटी बचाओ आणि बेटी पढाओ’’ म्हणणाऱ्या लोकांची प्रवृत्ती काय आहे, या लोकांपासूनच ‘बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आज त्यामुळे महिला भगिनींचे भवितव्य व मुलींचे भवितव्य धोक्यामध्ये आले आहे, हे आपण पाहतोय. याशिवाय, अशा या राज्यकर्त्यांचे पुरस्कर्ते सद्या वाढल ...
जिल्ह्यात नादुरुस्त असलेल्या तब्बल ११२० विद्युत रोहित्र अर्थात ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीसाठी ४ कोटींचा निधी देण्यास पालकमंत्री रामदास कदम यांनी तत्काळ मान्यता दिली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस् ...
शिक्षकांचा प्रश्न असो की शिक्षण क्षेत्राबाबतचा निर्णय असो केवळ जीआर काढण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या शासनाने पूर्ण शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा केला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. ...