लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम - Marathi News | Ashok Chavan was elected the President of Maharashtra Pradesh Congress Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम

तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलने घातक ठरू शकते. त्यामुळे अशोक चव्हाणच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण - Marathi News |  Claiming the seats is EVM Fix: Ashok Chavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण

विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. ...

विधानसभेसाठी 'वंचित'सोबत चर्चेला काँग्रेस तयार; अशोक चव्हाण नाही 'या' नेत्याकडे जबाबदारी - Marathi News | Congress ready for talks with Vanchit bahujan Aghadi of prakash Ambedkar for Assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेसाठी 'वंचित'सोबत चर्चेला काँग्रेस तयार; अशोक चव्हाण नाही 'या' नेत्याकडे जबाबदारी

आज नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. ...

अशोक चव्हाणांपाठोपाठ नाना पटोलेंनीही दिला राजीनामा - Marathi News | Nana Palteneni also resigns after Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांपाठोपाठ नाना पटोलेंनीही दिला राजीनामा

लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...

पाकी काळाडोह, जाकापूर साठवण तलावालाही उपलब्धता प्रमाणपत्र - Marathi News | Availability certificate for Pakir Kaladoh, Jakrapur reservoir tank | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाकी काळाडोह, जाकापूर साठवण तलावालाही उपलब्धता प्रमाणपत्र

रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव येथील साठवण तलावाची निर्मिती करणे यासाठीचे शासनाचे दोन दिवसांपूर्वीच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भोकर तालुक्यातील पाकी काळाडोह व जाकापूर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक अस ...

सिंचनाची कामे प्राधान्याने सोडविणार - Marathi News | The work of irrigation will be done by priority | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सिंचनाची कामे प्राधान्याने सोडविणार

गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़ ...

पिंपळढव, सुधा-रेणापूर प्रकल्पाला मिळाले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र - Marathi News | Water availability certificate for Pimpalwad, Sudha-Rayanpur project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिंपळढव, सुधा-रेणापूर प्रकल्पाला मिळाले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र

मागील अनेक वर्षांपासून भोकर तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या व या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी साह्यभूत ठरणा-या पिंपळढव साठवण तलाव व सुधा-रेणापूर प्रकल्पाची उंची वाढविण्यासंदर्भात आता हिरवा कंदिल मिळाला असून शासनाचे या प्रकल्पास ...

विधानसभेच्या तयारीत काँग्रेस आघाडीवर; ६ जुलैपर्यंत इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन - Marathi News | assembly elections Congress Appeal to apply for nomination till July 6 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेच्या तयारीत काँग्रेस आघाडीवर; ६ जुलैपर्यंत इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग चढत आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या वतीने राज्यात दौरे सुरू करण्यात आले आहे. ...