शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : सरकारच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर द्या

महाराष्ट्र : जय हो..! निवडणूक घोषणेआधीच काँग्रेसचा राज्यात ५० जाहीर सभांचा धडाका

मुंबई : जे बाळासाहेबांना जमलं ते उद्धवला जमेल असं नाही, अशोक चव्हाणांची बोचरी टीका

महाराष्ट्र : महाआघाडीत आंबेडकरांचे स्वागत, मनसेला स्थान नाही!

मुंबई : महाआघाडीत 'प्रकाश आंबेडकरांचं स्वागत तर संभाजी ब्रिगेडलाही सोबत घेऊ' 

नांदेड : 'मलाही पवारांप्रमाणे वजन घटवायचंय, दगदग खूप आहे, तरी प्रकृतीची काळजी घ्यावीच लागेल'

मुंबई : महाआघाडीत राज ठाकरेंना स्थान नाही! अशोक चव्हाणांची लोकमतशी 'मनसे' बात

महाराष्ट्र : ...म्हणून मुख्यमंत्र्यांचे संतुलन ढासळत चालले आहे - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : नाकर्तेपणा झाकण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदींचा जुमलेनामा - अशोक चव्हाण

मुंबई : किमान उत्पन्न योजना ही फायद्याचीच; अशोक चव्हाणांची भाजपवर टीका