शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : सरकारने घेतले झोपेचे सोंग

नांदेड : सरकारने घेतले झोपेचे सोंग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष : अशोक चव्हाण

नांदेड : काँग्रेसचे गद्दार भाजपात; निष्ठ्वान कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांना जागा दाखवू

महाराष्ट्र : दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे: अशोक चव्हाण

महाराष्ट्र : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम

नाशिक : जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण

महाराष्ट्र : विधानसभेसाठी 'वंचित'सोबत चर्चेला काँग्रेस तयार; अशोक चव्हाण नाही 'या' नेत्याकडे जबाबदारी

महाराष्ट्र : अशोक चव्हाणांपाठोपाठ नाना पटोलेंनीही दिला राजीनामा

नांदेड : पाकी काळाडोह, जाकापूर साठवण तलावालाही उपलब्धता प्रमाणपत्र

नांदेड : सिंचनाची कामे प्राधान्याने सोडविणार