जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट "आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान 
Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या FOLLOW Ashok chavan, Latest Marathi News  अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.  Read More 
 अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्यानंतर आता खा. अशोक चव्हाण यांनीदेखील सीएम योगी आदित्यनाथांच्या घोषणेचा विरोध केला आहे. ...  
 जातीचे राजकारण-भ्रष्टाचार-आरक्षण संपविण्याचे पाप हाच महाविकास आघाडीचा चेहरा: ज्योतिरादित्य शिंदे ...  
 Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. नुसता गोंधळ चालला आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. ...  
 Nana Patole slams Ashok Chavan, Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अशोक चव्हाणांवर जळजळीत शब्दांत टीका ...  
 महायुती सरकारने कुणबी संबंधी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जात प्रमाणपत्र मिळत आहेत ...  
 Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीने जाहिरातीतून केलेला प्रकार हास्यास्पद आहे. भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...  
 भाजपानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  ...  
 भाजपकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. ...