शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : कोरोना, केंद्राचा आर्थिक असहकार; संकटांचा सामना करत महाविकास आघाडी दमदार

नांदेड : मराठवाड्याला मिळाले हक्काचे ६४ टीएमसी पाणी; नांदेडचे ४० नवे सिंचन प्रकल्पही मार्गी लागणार

नांदेड : मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत दक्षिण-मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? अशोक चव्हाण यांचा सवाल

नांदेड : जनतेला सुडाचे राजकारण नकाेय; देशातील पोटनिवडणुकांच्या निकालाने हे दाखवून दिले - अशोकराव चव्हाण

नांदेड : Deglur Bypoll: “अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार”; काँग्रेस नेत्याने केला निर्धार

नांदेड : खतगावकरांची काँग्रेस ‘एंट्री’ कोणाच्या पथ्यावर? देगलूर पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार 

मुंबई : Dilip Walse Patil: “देवेंद्र फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे”: दिलीप वळसे-पाटील

नांदेड : देगलूर पोटनिवडणूक पावली; दुरावलेल्या भाऊजी-मेहुण्यांचे एक तपानंतर मनोमिलन

नांदेड : भाजप प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर कॉंग्रेसच्या वाटेवर

पुणे : MPSC Exam: एमपीएससीच्या वयोमर्यादाबाबत पुढील बैठकीत निर्णय होणार?