लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
"नेते गेले पण पक्षाचा 'मणका' कार्यकर्ता असतो, तरूण कार्यकर्त्यांना आता उत्तम संधी आहे" - Marathi News | Jitendra Awad has posted a post after Ashok Chavan resigned from Congress party membership and MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नेते गेले पण पक्षाचा मणका कार्यकर्ता असतो, तरूण कार्यकर्त्यांना संधी आहे"

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते अशोक चव्हाण यांनी आज राजीनामा दिला. ...

"राजीनामा धक्कादायक",  अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया - Marathi News | "Resignation shocking", Vijay Wadettiwar's reaction to Ashok Chavan's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजीनामा धक्कादायक",  अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'भाजपाने ईडीची भीती दाखविल्यामुळेच त्यांनी काँग्रेस सोडली'; प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'Ashok Chavan quit Congress only because BJP showed fear of ED'; said that Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'भाजपाने ईडीची भीती दाखविल्यामुळेच त्यांनी काँग्रेस सोडली'; प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया

 अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया ...

मला कोणाची तक्रार करायची नाही, भाजपामध्ये जाण्याचा...; अशोक चव्हाणांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया - Marathi News | I have no complaint against anyone, I worked honestly while in the party Ashok Chavan's first reaction after resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला कोणाची तक्रार करायची नाही, भाजपामध्ये जाण्याचा...; अशोक चव्हाणांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया

आज अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा दिला. ...

कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल - Marathi News | congress leader Nana Patole attacked the ashok chavan and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल

भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ...

भाजपत प्रवेश करणार का? कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Will you join BJP? congress MLA Suresh Varpudkar explained the role | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भाजपत प्रवेश करणार का? कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केली भूमिका

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉँग्रेसचे कोणते आमदार आहेत याची चर्चा सुरू आहे. ...

...म्हणून भाजपा फोडाफोडी करतोय, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका - Marathi News | ...So BJP is cracking down, Uddhav Thackeray's sharp criticism after Ashok Chavan's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून भाजपा फोडाफोडी करतोय, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Criticize BJP: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. भाजपामध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...

खूप काही बोलायचे आहे, पण...; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे झाले अस्वस्थ - Marathi News | mlc Satyajit Tambe was upset after congress leader ashok Chavans resignation from party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूप काही बोलायचे आहे, पण...; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे झाले अस्वस्थ

आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसची अवस्था पाहून वेदना होत असल्याचं म्हटलं आहे. ...