अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जागा कायम ठेवण्यासाठी या पक्षाकडून व्यूहरचना आखली जात असून त्या दृष्टीकोनातून या पक्षाच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची रविवारी नांद ...
निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेस पक्ष भाजपाच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन मह ...
भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी पक्षातर्फे सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती पक्षाने दिली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून नांदेड येथून हज विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ यासाठी संबंधित यंत्रणेनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ ...
‘ते’ सध्या ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, ‘ती’ मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. ...
नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़ ...
राज्यातला शेतकरी होरपळत असताना, मुंबईत भाजपा स्थापना दिवसावर ५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे कोणते लोकाभिमुख सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. ...