लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
नितीन गडकरी यांच्या कबुलीमुळे देशातील बेरोजगारीवर शिक्कामोर्तब, अशोक चव्हाण यांची टीका   - Marathi News | Nitin Gadkari admits unemployment in the country, Ashok Chavan criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरी यांच्या कबुलीमुळे देशातील बेरोजगारीवर शिक्कामोर्तब, अशोक चव्हाण यांची टीका  

 देशात नोक-याच उपलब्ध नाहीत, अशी जाहीर कबुली देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीवर शिक्कामोर्तब केल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...

वारंवार खोटे बोलणा-या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा? - खा. अशोक चव्हाण  - Marathi News | How to trust the chief minister repeatedly lying? - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारंवार खोटे बोलणा-या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा? - खा. अशोक चव्हाण 

वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.    ...

मुख्यमंत्रीच नजरकैदेत!- अशोक चव्हाण; राजीनाम्याची मागणी - Marathi News | Chief Minister is in jail! - Ashok Chavan; Resignation demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीच नजरकैदेत!- अशोक चव्हाण; राजीनाम्याची मागणी

वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांना सामाजिक नजरबंदीत तोंड लपवून फिरावे लागते आहे. मला झेड प्लस सुरक्षा आहे, अशा वल्गना करणारे मुख्यमंत्री या झेड प्लस सुरक्षेमध्येच अडकले आहेत. ...

Sangli Election राज्य जमेना, ते सांगली काय सांभाळणार: अशोक चव्हाण - Marathi News | Sangli Election State of Jamaica, what Sangli will handle: Ashok Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Election राज्य जमेना, ते सांगली काय सांभाळणार: अशोक चव्हाण

सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाह ...

Maratha Reservation: राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आरक्षणास टाळाटाळ- अशोक चव्हाण - Marathi News | Avoiding reservation due to Rashtriya Swayamsevak Sangh - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आरक्षणास टाळाटाळ- अशोक चव्हाण

अटकसत्र थांबवण्याची मागणी ...

सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Misleading the people in the name of security; Congress allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल; काँग्रेसचा आरोप

राफेल जेट विमान खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचा आरोप ...

भाजपा सरकारचा राफेल जेट विमान खरेदी प्रकरणात ४१,२०५ कोटींचा घोटाळा- अशोक चव्हाण - Marathi News | BJP government scam: Rs 41,205 crore fraud in Jet Airways case: Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा सरकारचा राफेल जेट विमान खरेदी प्रकरणात ४१,२०५ कोटींचा घोटाळा- अशोक चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल जेट विमान खरेदी प्रकरणाची खरी माहिती देशातील जनतेपासून लपवत आहेत. ...

ग्रहण काळात शुक्लकाष्ट - Marathi News | Shuklakasta during the eclipse | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रहण काळात शुक्लकाष्ट

ग्रहणकाळात राजकीय नेते नेमकं काय करणार, याचाही शोध घेण्यासाठी बनले सारेच उत्सुक. ...