शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

मुंबई : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात २९ जानेवारीपासून काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन - अशोक चव्हाण

मुंबई : प्रजासत्ताकदिनी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस काढणार संविधान बचाओ रॅली - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : मराठवाड्याच्या मागण्यांबाबत रेल्वे प्रशासन उदासीन - अशोक चव्हाण

मुंबई : आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

संपादकीय : कुणाची संक्रांत कुणावर ?

महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करा, अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कोरेगाव भीमामुळे बिघडलेल्या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारावी - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : वसंत डावखरे यांच्या निधनाने एक अजातशत्रू नेता आपल्यातून निघून गेला- अशोक चव्हाण

महाराष्ट्र : भीमा कोरेगाव प्रकरण : शांतता व संयम राखून समाजविघातक शक्तींचा राजकीय डाव हाणून पाडावा -  अशोक चव्हाण

मुंबई : #KamalaMillsFire : अधिकारी आणि हॉटेल मालकांच्या भ्रष्ट युतीमुळेच दुर्घटना - अशोक चव्हाण