शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : OBC Reservation : ओबीसी आरक्षणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच

महाराष्ट्र : Obc Resrvation : सत्ताधारी-विरोधक ओबीसींवरून भिडले; झाडल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नांदेड : ५० टक्के मर्यादा जैसे थे, इम्पिरियल डेटा देत नाहीत; आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक :अशोक चव्हाण

महाराष्ट्र : Ashok Chavan : आरक्षणांबाबत केंद्र सरकारने नेहमीच नकारात्मक भूमिका घेतली, अशोक चव्हाणांची टीका

महाराष्ट्र : 'काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट'; विलासरावांच्या व्हिडिओद्वारे अशोक चव्हाणांची ममता बॅनर्जींवर टीका

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये; अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार 

नांदेड : कोरोना, केंद्राचा आर्थिक असहकार; संकटांचा सामना करत महाविकास आघाडी दमदार

नांदेड : मराठवाड्याला मिळाले हक्काचे ६४ टीएमसी पाणी; नांदेडचे ४० नवे सिंचन प्रकल्पही मार्गी लागणार

नांदेड : मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत दक्षिण-मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? अशोक चव्हाण यांचा सवाल

महाराष्ट्र : पोटनिवडणूक विजयावर काय बोलले अशोक चव्हाण? Congress' Jitesh Antapurkar wins in Deglaur assembly seat