शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : मुंबईतल्या पहिल्या वन स्टाॅप सेंटरचे के.ई.एम. रुग्णालयात लोकार्पण

मुंबई : Mumbai Rain Updates : मुंबई आणि ठाण्यासह कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर 

महाराष्ट्र : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल

अन्य क्रीडा : राज्याच्या शाळांमध्ये 48 'नवे' खेळ; पण हे खेळून ऑलिम्पिकपटू कसे घडतील बुवा?

पुणे : पुणे शहरात भाजप आमदारांपुढे कार्यकर्त्यांनीच उभे केले आव्हान

पुणे : पुणे भाजपमधून १०३ जणांना आमदार व्हावंसं वाटतंय !

पुणे : पुण्यातील ८ मतदारसंघांसाठी भाजपाकडून १०३ इच्छुक

पुणे : शिक्षकांचे रखडलेले प्रश्न सुटणार : आशिष शेलार यांचे आश्वासन 

मुंबई : अनाथ मुलांच्या नोंदणीसाठी 'सरल पोर्टल' वर नवा पर्याय उपलब्ध; शासनाने काढलं परिपत्रक 

ठाणे : कल्याणमधील पत्रीपूलाच्या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही; शाळेला लागतोय लेटमार्क