शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : काँग्रेस नेत्याच्या उमेदवारी अर्जावर आशिष शेलारांची हरकत

मुंबई : काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले, शेलारांचा चव्हाणांना टोला

मुंबई : शरद पवार म्हणजे 'ठग्स ऑफ ठेवीदार', घोटाळ्यावरुन शिक्षणमंत्र्यांचा आरोप

महाराष्ट्र : राज ठाकरे शांत बसणाऱ्यांपैकी नाही, आशिष शेलारांचा सूचक इशारा

मुंबई : अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर 19 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, कोकणातल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई : बालभारतीतर्फे पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही पुस्तके; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : बालभारती पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही प्रकाशित करणार पुस्तके

मुंबई : बच्चे कंपनीसाठी डिजिटल खजिना असलेल्या कॅराव्हॅनचे लोकार्पण

मुंबई : आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत!

मुंबई : Mumbai Rain Updates: मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजांना गुरुवारी सुटी जाहीर